18 January 2024

सनी लिओन बॉलिवूडची बेबी डॉल किती कोटींची मालकीण? 

Mahesh Pawar

बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करण्यासाठी आणि हिट चित्रपट देण्यासाठी अभिनेत्री रात्रंदिवस मेहनत करतात.

पण, सनी लिओन हिने गेल्या 10 वर्षात 15 पेक्षा जास्त फ्लॉप चित्रपट दिले, तरी तिची कमाई करोडोंमध्ये आहे.

सनी लिओन अभिनयात फारशी चमक दाखवू शकली नाही तरी ती लोकप्रियतेच्या अव्वल स्थानी आहे.

2012 मध्ये पूजा भट्ट हिच्या जिस्म 2 मधून सनी लिओनीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

त्यानंतर तिने अनेक सिनेमात काम केले, पण, हे चित्रपट फ्लॉप  गेले.

'मैं सोने दी' या गाण्यावर तिने डान्स केला, त्यामुळे तिला बेबी डॉल म्हटले जाऊ लागले.

चित्रपट फ्लॉप होऊनही तिच्या लोकप्रियतेवर आणि कमाईवर फार परिणाम झाला नाही.

अनेक चित्रपटांमध्ये सनी लिओन आयटम डान्स करते. काही शो होस्ट करते.

तिचे अनेक व्यवसायही आहेत. सनीने नुकतेच नोएडा येथे आपले रेस्टॉरंट उघडले आहे.

या सर्व कामातून तिची आजही करोडोंमध्ये आहे. सनी सुमारे 115 कोटींची मालकीण आहे.

एक मोरपीस घरात आणून तर बघा! कसं बदलेल तुमचं भाग्य...