13 वर्षांनंतरही 'एडल्ट स्टार' म्हणून ओळखल्याने सनी लियोनी नाराज
6 August 2024
Created By: Atul Kamble
सनी लियोनी एडल्ट स्टार होती, 2011 मध्ये बिग बॉस 5 मुळे रातोरात फेमस झाली
साल 2012 मध्ये तिने बॉलीवूडमध्ये जिस्म 2 मध्ये एक्टींग केली.
एमएमएस 2, एक पहेली,लीला, मस्तीजादे चित्रपटात सनी लियोनी हीने काम केले
साऊथ इंडस्ट्रीज तिने काम केलंय.तेरा वर्षांनंतरही तिला पॉर्न स्टार म्हटले जाते
यामुळे सनी नाराज झालीय,माझा भूतकाळ माझा पाठलाग सोडत नाही
मी येथे आली तेव्हा माझ्या भूतकाळाची आठवण काढली जायची, तेव्हा योग्य होते
परंतू आता तेरा वर्षे झालीय जर तुम्ही हे विसरणार नाही तर आपण पुढे कसे जाणार
ही माध्यमे अजब आहेत,जे लोकांचे लक्ष्य वेधण्यासाठी माझा भूतकाळ खणत आहेत
तिचा 'कॅनेडी' हा अनुराग कश्यप दिग्दर्शित चित्रपट लवकरच येत आहे
अभिनेत्री रिया चक्रवर्ती आता कपडे विकणार, हा ठरला ब्रँड