29 November 2025
Created By: Atul Kamble
सलमान खान भारताचा सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे.अभिनयासह त्याच्या 'सलमान खान फिल्म्स' कंपनीतूनही तो कमाई करतो
ही व्यक्ती टी-सीरीजचे मालक आणि मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमार आहेत. दिवंगत गुलशन कुमार यांचे ते पूत्र आहेत.
वडीलांच्या निधनानंतर १९ वर्षांचे असताना भूषण कुमार यांनी कंपनी सांभाळली.ते या कंपनीचे एमडी आणि चेअरमन बनले.
२७ नोव्हेंबरला भूषण कुमार यांचा ४८ वा बर्थडे झाला. यानिमित्ताने भूषण कुमार यांची नेटवर्थ किती ते पाहूयात
भूषण कुमार यांची नेटवर्थ १० हजार कोटींहून अधिक आहे.टी-सीरीज आधी केवळ म्युझिक कंपनी होती. आता ती फिल्म प्रोडक्शन कंपनी झाली आहे.
भूषण कुमार यांनी 'तुम बिन'या २००१ साली आलेल्या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीत प्रवेश केला