नव्या नवरीच्या लूकमध्ये मुनमुन दत्ताचं खास फोटो शूट
Created By: Shweta Walanj
मुनमुन दत्ता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर मुनमुन कायम स्वतःचे फोटो पोस्ट करत असते.
आता देखील अभिनेत्रीने लेहेंग्यातील फोटो पोस्ट केले आहेत.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुनमुन दत्ताच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. चाहतेही अभिनेत्रीच्या लूकवर लाईक्स, कमेंटचा वर्षाव करत आहेत.
'तारक मेहता का उल्ट चष्मा' मालिकेमुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.
हे सुद्धा वाचा | 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम माधवी भिडे लूकची सर्वत्र चर्चा...