दिवाळी आता जवळ आली आहे. म्हणून सर्वांची तयारी सुरु झालीच असेल. 

दिवाळीत प्रत्येक महिला पारंपरिक लूकला अधिक महत्त्व देते. 

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री तारा सुतारिया हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. 

साडींमध्ये अभिनेत्रीचे सौंदर्य फुलून दिसत आहे. 

त्यामुळे तुम्हीही अभिनेत्री पारंपरिक लूक नक्की दिवाळीत ट्राय करु शकता. 

खु्द्द अभिनेत्रीने स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

सोशल मीडियावर फक्त आणि फक्त तारा सुतारिया हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.