तारा सुतारिया पारंपरिक लूकमध्ये दिसते प्रचंड सुंदर 

सर्वत्र तारा हिच्या फोटोची चर्चा

फोटोंमध्ये तारा दिसते प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस

तारा सोशल मीडियावर असते कायम सक्रिय 

तारा लवकरच 'अपुर्वा' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

 तारा सुतारिया स्टारर 'अपुर्वा' सिनेमाचा ट्रेलरही चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यास अभिनेत्री फेल