'कन्नप्पा' चित्रपटाचा टीझर रिलीज,अभिनेता प्रभासच्या लूकवर प्रेक्षक फिदा
01 March 2025
Created By: Atul Kamble
१ मार्चला विष्णू मांचू यांचा कन्नप्पा चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून उत्सुकता दाटली आहे
या टीझरने या चित्रपटात कोणी कोणता रोल केला आहे याचा अंदाज येतो
तीन तासांत 'कन्नप्पा'च्या टीझरला 7 लाख लोकांनी पाहिलेय, 25 एप्रिल 2025 ला चित्रपट रिलीज होतोय
टीझरमध्ये विष्णू मांचू हे स्वत:थिन्नाणूचे कॅरेक्टर करीत आहेत.आपल्या टोळीला वाचविण्यासाठी युद्ध करताना दिसत आहेत
टीझरमध्ये प्रभास आणि अक्षय कुमार यांच्या कॅरेक्टरला थोड्या विस्ताराने दाखवलेय
एक मिनिट २५ सेंकदाच्या टीझरमध्ये युद्धाचा एक वॉर सीक्वेंन्स दाखवला आहे
ब्लॅक मांबा आणि किंग कोब्रात जुंपली तर कोण जिंकेल ?