07 August 2025
Created By: Atul Kamble
बॉलीवूडच्या मोठ-मोठ्या अभिनेत्रींनी कधी ना कधी जेलची वारी केली आहे. या सहा अभिनेत्रींनी कोणत्या ना कोणत्या आरोपात जेलची हवा खाल्ली आहे
अभिनेत्री आणि राजकारणी जयाप्रदा यांच्यावर तिच्या सोबत नाटकात काम करणाऱ्यांना ईएसआयचे पैसे बुडवल्याचा आरोप होता
रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज प्रकरणात अटक करुन २८ दिवस तुरुंगात काढावे लागले होते.
एका बोल्ड फोटो शूटमध्ये ओम नम:शिवायचा कुर्ता घातल्याने धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप अभिनेत्री सोनाली बेंद्रे हीच्यावर होता
मोनिका बेदी बनावट पासपोर्ट प्रकरणात जेलमध्ये गेली होती. गँगस्टर अबू सालमेशी ती रिलेशनशिपमध्ये होती
ममता कुलकर्णी एका ड्रग रॅकेटमध्ये सामील असल्याचा आरोप होता. विक्की गोस्वामी याच्याशी तिने लग्न केले होते.
'मकडी' चित्रपटातील अभिनेत्री श्वेता बसु प्रसाद हीचे नाव सेक्स रॅकेटमध्ये आले होते.