Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

21 August 2026

Created By: Atul Kamble

Taapsee Pannu हीचे हे 7 स्री-प्रधान चित्रपट तुम्हाला खिळवतील, प्रत्येकाची कहाणी सून्न करणारी..

पिंक - २०१६ चा हा कोर्ट रुम ड्रामा असून यात बिग बी अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांचा अभिनय लाजबाब आहे.

नाम शबाना- हा एक एक्शन चित्रपट असून त्यात महिला अभिनेत्री असूनही हा थ्रिलर प्रचंड चालला.

बदला - सायकॉलॉजिकल थ्रिलर्सची कहाणी आणि तापसीच्या अभिनयावर हा चित्रपट टीकून आहे. 

थप्पड - हा चित्रपट पतीने चार चौघात पत्नीला लगावलेल्या थप्पड नंतर सुरु होतो आणि हादरवून टाकतो.

रश्मि रॉकेट - रश्मि रॉकेटमध्ये तापसीने क्रीडा क्षेत्रातील जेंडर टेस्टींग सारख्या चर्चित विषयावर काम केले आहे.

हसीन दिलरुबा - या चित्रपटात तापसीने आपल्या अभिनयाने जटिल महिला कॅरेक्टरलाही प्रेक्षक स्वीकारतात हे दाखवले आहे.

सांड की आँख - यात भारताच्या वयोवृद्ध नेमबाजाचे ( प्रकाशी तोमर ) कॅरेक्टर प्ले केले पाहिजे.