Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
21 August 2026
Created By: Atul Kamble
GK : ऑक्टोपसला तीन हृदय का असतात?, कारण जाणून हादरुन जाल..
GK : ऑक्टोपसला तीन हृदय का असतात?, कारण जाणून हादरुन जाल..
ऑक्टोपस समुद्रातील एक अतिशय विलक्षण जलचर प्राणी आहे.
आपल्या आठ भूजा ( बाहू ) आणि बुद्धिमत्तेशिवाय याच्याकडे आणखी एक खास विशेष गोष्ट असते.
ऑक्टोपसला चक्क तीन हार्ट असतात. या मागचे कारणही विलक्षणच असे आहे.
ऑक्टोपसच्या शरीरातील दोन हृदय शरीराच्या दोन्ही बाजूच्या गिल्सपर्यंत रक्त पंप करण्याचे काम करतात.
या दोन हृदय यांना 'ब्रांकियल हार्ट' असे म्हटले जाते.
तिसऱ्या हृदयाला 'सिस्टमिक हार्ट' म्हटले जाते.
हे तिसरे हृदय संपूर्ण शरीराला ऑक्सीजन युक्त रक्त पुरवते.
आपल्या बाळाला द्या रॉयल नाव, येथे वाचा मुला-मुलींची आकर्षक नावे...