Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

20 August 2026

Created By: Atul Kamble

आपल्या बाळाला द्या रॉयल नाव, येथे वाचा मुला-मुलींचीचे  आकर्षक नावे...

Created By: Atul Kamble

जर तुम्ही तुमच्या बाळासाठी रॉयल आणि क्लासी नाव शोधत असाल तर काही नावे खाली दिलेली आहेत.

मुलींसाठी राजवी, अन्विका, राजेश्वरी, अदिती आणि इशिता अशी नावे आहेत.

मुलांसाठी आर्यवीर, युवराज, रुद्रांश, राजवीर आणि वीर सारखी आकर्षक नावे आहेत.

- नावाची निवड करताना त्याचा अर्थ, उच्चारण आणि कुटुबातील टोपण नावाशी जुळणारे नाव ठेवावे.

 मुलाचे नाव छोटे, सहज उच्चारण्यास सोपे, सकारात्मक अर्थ असल्यास अशी नावे चांगली असतात.