'ही' 6 फळी अतिप्रमाणात खाल्ल्यास वाढेल वजन

09 September 2025 

Created By: Shweta Walanj

केळ्यांमध्ये कॅलोरी आणि कार्बोहायड्रेट जास्त असल्यामुळे वजन वाढण्यास मदत करते.

सफरचंद फायबरयुक्त असले तरी साखर जास्त असल्याने प्रमाणाबाहेर खाल्ल्यास वजन वाढू शकते.

आंबा गोडसर आणि साखरयुक्त असल्याने अंबा खाल्ल्यास वजन वाढतं.

द्राक्षांमध्ये ग्लुकोजचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरात फॅट जमा होऊ शकते.

चिकूमध्ये साखर आणि कॅलोरींचं प्रमाण खूप जास्त असते.

नारळाचा गरमध्ये फॅट आणि कॅलोरी भरपूर असल्याने वजन वाढण्यास मदत होते.