Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
9 August 2026
Created By: Atul Kamble
रश्मिका मंदाना हीचे हे ७ चित्रपट आवर्जून पाहाण्यासारखे
Created By: Atul Kamble
'गीता गोविंदम' ही एक सुंदर लव्ह स्टोरी आहे. जी लोकांना प्रचंड आवडली.या चित्रपटला Imdb ने 8.2 रेटिंग दिली आहे.
'डिअर कॉम्रेड' हा कॉलेजची प्रेमकथा आहे. यात एका विद्यार्थी नेत्याला स्टेट लेव्हलच्या क्रिकेटरशी प्रेम होते. याला 7.3 रेटिंग मिळाली आहे.
'पुष्पा : द राईज- पार्ट-1'मध्ये रश्मिकाने श्रीवल्लीचा रोल साकारला आहे. अल्लू अर्जूनसोबत तिची केमिस्ट्री खूपच रंगली आहे.
'किरिक पार्टी' - खोडकर विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपची कहाणी आहे.या चित्रपटला Imdb ने 8.2 रेटिंग दिली आहे.
'छावा' चित्रपटात रश्मिकाने महाराणी येसुबाईचे कॅरेक्टर केले आहे. विक्की कौशल सोबत तिने या चित्रपटात चांगला अभिनय केला आहे.
animal या चित्रपटात रणबीर कपूर सोबत एक बिनधास्त पार्टनरचा रोल रश्मिका हीने केला आहे. या चित्रपटला Imdb ने 6.2 रेटिंग दिली आहे.
'गुडबाय' चित्रपटात भल्ला कुटुंबाची कहाणी आहे. चित्रपटात जवळच्या व्यक्तीला गमावल्यानंतरची सुंदर कहाणी आहे.
jio देतोय 196GB डेटा, कॉल आणि खूप काही किंमत एवढी...