Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
9 August 2026
Created By: Atul Kamble
jio देतोय 196GB डेटा, कॉल आणि खूप काही किंमत एवढी...
Created By: Atul Kamble
जिओच्या ऑफिशियल पोर्टलवर एक खास रिचार्ज प्लान आहे. जो 999 रुपयात येतो. यात खूप सारे फायदे आहेत.
JIO च्या या 999 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये 98 दिवसाची व्हॅलिडिटीत येतो. ही माहिती ऑफीशियली पोर्टलवर लिस्ट आहे
JIO च्या 999 रुपयांच्या रिचार्जमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यात रोमिंगचा देखील समावेश आहे.
JIO च्या 999 रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सला रोज 2GB चा डेटा मिळतो. या प्लानमध्ये एकूण 198GB डेटा मिळतो.
JIO च्या 999 रुपयांच्या प्लानमध्ये डेली 100 SMS मिळतात.हे मॅसेज 98 दिवसांपर्यंत मिळतात.
JIO च्या 999 रुपयांच्या प्लान जिओ स्पेशल बेनिफिट्स मिळते. यात जिओ हॉटस्टार मोबाईलचे सब्सक्रिप्शन तीन महिन्यांपर्यंत मिळते.
जिओच्या या रिचार्ज प्लानसोबत JioAICloud चा एक्सेस मिळतो.ज्यात 50GBचा फ्री स्टोरेज मिळते.
जिओच्या या रिचार्ज प्लान अंतर्गत गुगल जेमिनी प्रोचा प्लानचे सब्सक्रिप्शन मोफत मिळते.18 महिन्यांसाठी ही सेवा मिळते.
गुगल जेमिनी प्रो प्लानसोबत 5000GB क्लाऊड स्टोरेज मिळते. तसेच नॅनो बनानाची मोफत सुविधा मिळते. १० -
सारखे डोके दुखत असेल तर दुर्लक्ष करुन नका, महागात पडू शकते