Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

9 August 2026

Created By: Atul Kamble

सारखे डोके दुखत असेल तर दुर्लक्ष करुन नका, महागात पडू शकते 

Created By: Atul Kamble

वारंवार होणारी डोकेदुखी ही काही सामान्य बाब नाही. याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही

सततचे डोकेदुखणे मायग्रेन, तणाव वा आरोग्याशी संबंधित अन्य समस्या असू शकते

जर डोकेदुखी सोबत धुसर दिसत असेल तर लागलीच डॉक्टरांना दाखवा

तीव्र ताप, उलटी किंवा मान अडखून डोकेदुखी होत असेल तर गंभीर बाब असू शकते

अचानक आणि तीव्र डोकेदुखीचा अर्थ मेडिकल तपासणी गरजेची आहे

अपुरी झोप, डिहायड्रेशन आणि तणावामुळे देखील वारंवार डोके दुखू शकते.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय दीर्घकाळ पेनकिलर खाल्ल्याने समस्या वाढू शकते