Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

8 August 2026

Created By: Atul Kamble

शरीरात B 12 व्हिटामिन्सच्या कमतरतेची 7 लक्षणे कोणती, जाणून घ्या ?

Created By: Atul Kamble

B 12 व्हिटामिन्सच्या कमतरतेने शरीरात सतत थकवा आणि कमजोरी जाणवते.

हातापायात झिणझिण्या सुन्नपणा जाणवणे, हे देखील B 12 च्या कमतरतेचे लक्षण आहे.

वारंवार चक्कर येणे आणि कमजोरी जाणवणे हे देखील व्हिटामिन्स बी १२ चे एक लक्षण समजले जाते.

त्वचेचा रंग पिवळा पडणे हे देखील एक बी १२ च्या कमतरतेचे लक्षण आहे.

विस्मृतीचा त्रास होणे, एकाग्रता कमी होणे हे देखील व्हिटामिन्स बी - १२ च्या कमतरतेचे लक्षण आहे.

जिभेत वेदना होणे, लालसर होणे, जळजळ होणे हे देखील बी-१२ व्हिटामिन्सच्या कमतरतेचे लक्षण आहे.

दम लागणे आणि हृदयाची धडधड वाढणे हे देखील बी-१२ च्या कमतरतेचे लक्षण मानले जाते.