Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

8 August 2026

Created By: Atul Kamble

सर्वाधिक टेस्ट मॅच खेळणारे क्रिकेटचे संघ कोणते ?

Created By: Atul Kamble

टेस्ट क्रिकेटला मोठा इतिहास आहे. क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे संघ कोणते ?

इंग्लडने १०९७ टेस्ट खेळून या बाबतीत इतिहास रचला आहे.

 ऑस्ट्रेलिया या बाबतीत ८८२ कसोटी सामने खेळून दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भारताचा क्रमांक तिसरा असून गॉल येथे भारत आपला ६०० वा कसोटी सामना खेळणार आहे.

वेस्ट इंडिज ५९६ कसोटी सामने खेळून चौथे स्थान पटकावले आहे.

न्युझीलंडने ४८७ कसोटी खेळल्या आहेत. तर पाकिस्तानने ४७१ कसोटी सामने खेळले आहेत.