Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

6 August 2026

Created By: Atul Kamble

 सकाळी रिकाम्यापोटी खा हे 7 पदार्थ, दिवसभर राहाल एनर्जेटिंक 

Created By: Atul Kamble

 सकाळी रिकाम्या पोटी भिजलेले बदाम खाल्ल्याने शरीराला हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन मिळतात.

कोमट पाणी प्यायल्याने शरीर हाटड्रेटेड रहाते आणि पचनास मदत मिळते.

 पपई खाल्ल्याने पचन चांगले होते आणि पोट दीर्घकाळ हलके होते. 

 भिजलेले चिया सीड्समध्ये फायबर आणि ओमेगा-३ असतात.

रिकाम्या पोटी फळे खाल्याने शरीराला व्हिटामिन्स आणि एंटीऑक्सीडेंट्स मिळतात.

 भिजलेले मणूके खाल्ल्याने आयर्न आणि नॅचरल एनर्जी मिळते.

आळशीच्या बिया खाल्ल्याने फायबर आणि हेल्दी फॅट्स मिळतात.