Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
7 August 2026
Created By: Atul Kamble
महिन्यात 5 किलो वजन कमी करा, हे उपाय आजमावून पाहा...
Created By: Atul Kamble
वजन कमी करण्यासाठी रोज कॅलरी इनटेकला कंट्रोल करणे महत्वाचे मानले जाते.
वजन कमी करण्यासाठी साखर,कोल्ड ड्रींक्स आणि जंक फूड टाळा
रोज ३० ते ४० मिनिटे चालायला जा किंवा व्यायाम करा
आपल्या डाएटमध्ये जास्त प्रोटीन आणि फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश करा
पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने देखील वजन घटवण्यास मदत मिळते.
रात्री हलका आहार घ्या आणि रात्री उशीरा जेवू नका
रोज सात ते आठ तास चांगली झोप काढणे गरजेचे असते.
jio चा तीन महिन्यांची वैधता असलेला सर्वात स्वस्त रिचार्ज