Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

6 August 2026

Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

जिओच्या ऑफीशियल पोर्टलवर एक खास रिचार्ज प्लान आहे. जो त्याच्या कॅटगरीचा सर्वात स्वस्त रिचार्ज आहे.

जिओच्या ऑफीशियल पोर्टलवर ४४८ रुपयांचा रिचार्ज प्लान आहे.ज्यात संपूर्ण ८४ दिवसाची वैधता मिळते.

जिओच्या ४४८ रुपयांचा प्लान जिओच्या ऑफीशियल पोर्टल आणि एपवर आहे. यासाठी प्रीपेड कॅटगरीच्या आत व्हॅल्यु सेगमेंटमध्ये जावे लागते.  

जिओच्या ४४८ रुपयांचा प्लान अनेक फायदे आहेत. ज्यात कॉल, एसएमएस आणि ऐप्सचा कॉम्प्लीमेंट्री सब्सक्रिप्शन मिळते.

 जिओच्या ४४८ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.यात रोमिंगचा समावेश आहे.

जिओच्या ४४८ रुपयांच्या रिचार्जमध्ये टोटल १०००एसएमएसचा एक्सेस मिळतो.

जिओच्या ४४८ रुपयांच्या प्लानमध्ये डेटाची सुविधा नाही. हा केवळ कॉलिंगचा प्लान आहे. 

 जिओच्या ४४८ रुपयांच्या प्लानने रिचार्ज केल्यानंतर जर डेटाची गरज असेल तर मार्केटमध्ये ११ रुपयांपासून रिचार्ज मिळतात.

 जिओच्या ४४८ रुपयांच्या प्लानमध्ये दोन एप्सचा कॉम्प्लीमेंट्री एक्सेस मिळतो. यात जिओ टीव्ही आणि jioAICloud मिळतो.