Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

6 August 2026

Created By: Atul Kamble

Jio चा अवघ्या 69 रुपयांचा रिचार्ज, कमी खर्चात मजबूत डेटा...

Created By: Atul Kamble

जिओच्या ऑफीशियली वेबसाईटवर अनेक रिचार्ज पॅक आहेत.परंतू आज सर्वात स्वस्त रिचार्ज कोणता ते पाहूयात..

 Jio चा 69 रुपयांचा रिचार्जमध्ये सर्वात स्वस्त डाटा रिचार्ज मिळतो. यात हाय स्पीड इंटरनेट डाटा मिळतो.याच्या मदतीने तुम्ही सोशल मीडिया आणि इंटरनेट मजा घेऊ शकता.

 69 रुपयांच्या या रिचार्ज पॅकमध्ये 6GB हाय स्पीड इंटरनेट डाटा मिळतो. ही माहिती जिओच्या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे.

 Jio च्या 69 च्या रिचार्जमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सर्व्हीस मिळत नाही. या पॅकमध्ये तुम्ही अनलिमिटेड कॉल करु शकत नाही.

69 रुपयांचा रिचार्ज पॅक SMS साठी कोणताही डेली कोटा मिळत नाही.

 Jio च्या 69 रुपयांच्या रिचार्जची व्हॅलिडीटी 7 दिवसांची आहे. त्यामुळे कमी किंमतीत संपूर्ण आठवड्याचा इंटरनेटची मजा घेऊ शकता.

 जर तुमचा 6GB चा डेटा संपला तरी तुम्ही इंटरनेट चालवू शकता, परंतू स्पीड 64Kbps ची होईल.

 Jio रुपयाचा 69 चा डाटा पॅक त्या लोकांसाठी चांगला पर्याय आहे. जे कमी किंमतीत जास्त इंटरनेट वापरु इच्छीतात

69 रुपयांचा जिओचा हा डाटा ओन्ली पॅक, यात केवळ डाटाची सर्व्हीस मिळते. कॉलिंग आणि एसएमएसची सर्व्हीस यात मिळत नाही.