Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

4 August 2026

Created By: Atul Kamble

IND vs SL टेस्टमध्ये सर्वाधिक रन करणारे 5 फलंदाज

Created By: Atul Kamble

सचिनचे सर्वाधिक रन - भारत -श्रीलंका मालिकेत सर्वाधिक १९९५ रन २५ मॅचच्या ३६ इनिंगमध्ये सचिन तेंडुलकर याने केले आहेत.

श्रीलंकेच्या माहेला जयवर्धन याने १८ टेस्टच्या २८ इनिंगमध्ये १८२२ रन केले आहेत.

राहुल द्रविड याने २० टेस्टच्या ३२ इनिंगमध्ये १५०८ रन बनवून तिसरा क्रमांक पटकवला आहे.

कुमार संगकारा याने १७ टेस्टच्या २८ इनिंगमध्ये १३५२ रन बनवले आहेत.

अरविंद डिसिल्वा याने १९ टेस्टच्या ३२ इनिंगमध्ये १२५२ रन केले आहेत.