या बॉलीवूड सिताऱ्यांकडे आहे स्वत:चे प्रायव्हेट जेट
13 July 2025
Created By: Atul Kamble
महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडे स्वत:चे प्रायव्हेट जेट असून तो खूप मोठे आणि महाग आहे
बॉलिवूड किंग शाहरुख खान याच्याकडे मोठ्या बंगल्यासह स्वत:चे जेट देखील आहे. ते खूप लक्झरी आहे.
प्रियंका चोपडा हॉलीवूडही गाजवलं आहे.तिच्याकडेही स्वत:चे जेट असून खूप महाग आहे
नवाबाच्या घराण्यातील सैफ अली खानकडे देखील जेट विमान आहे.त्याने २०१० साली ते खरेदी केले
अभिनेता सलमान खान याच्याकडे प्रायव्हेट जेट असून तो व्हेकेशनवर जाताना याचा वापर करतो
दीलजीत दोसांझ देश-विदेशात दौरे करतो.त्याच्या प्रायव्हेट जेट ने तो प्रवास करतो
खिलाडीकुमार अक्षय याच्याकडे हॉकर ८०० जेट असून ते वेग आणि परफॉर्मेंससाठी ओळखले जाते
अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने कडे देखील प्रायव्हेट जन असून ते खूपच आरामदायक आहे.
ऋतिक रोशनकडेही प्रायव्हेट जेट असून खाजगी दौऱ्यासाठी तो याचा वापर करतो
बाहुबली अभिनेता प्रभास कडेही प्रायव्हेट जेट असून चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो याचा वापर करतो
संजीव कुमार यांना लग्नाचे प्रपोजल देणारी अभिनेत्री, आयुष्यभर बिनलग्नाची राहीली