'या' अभिनेत्रींनी लग्नानंतर आपलं आडनाव बदललं नाही
15 December 2023
Created By: Chetan Patil
दीपिका पादुकोणने आपल्या नावाच्या पुढे रणवीर सिंहचं आडनाव लावलेलं नाही.
कतरिना कैफ हिचं विकी कौशल सोबत लग्न झालंय. पण तिने देखील आपल्या पतीचं आडनाव आपल्या नावापुढे लावलेलं नाही.
अनुष्का शर्मानेदेखील लग्नानंतर विराट कोहलीचं आडनाव लावलं नाही.
विद्या बालन हिने सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केलंय. पण विद्यावे आपलं आडनाव बदलेलं नाही.
अभिनेत्री राणी मुखर्जीने आदित्य चोप्रा सोबत लग्न केलंय. पण तिने लग्नानंतर आपलं आडनाव बदलेलं नाही.
रवीना टंडनने आपल्या नावाच्या पुढे पती अनिल थडानी यांचं आडनाव लावलेलं नाही.
अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिने देखील आपल्या नावापुढे कुमार आडनाव लावलेलं नाही.
हेही वाचा : हृदयविकाराच्या झटक्यानंतर अँजियोप्लास्टची सर्जरी, श्रेयसची तब्येत बरी व्हावी यासाठी चाहत्यांची देवाकडे प्रार्थना