भारतात पहिल्या दिवसात सर्वाधिक कलेक्शन करणारे टॉप-10 चित्रपट

16 सप्टेंबर 2026

पुष्पा 2: द रुल - अल्लू अर्जून याच्या या चित्रपटाने साल २०२४ मध्ये पहिल्याच दिवशी ३२,१४० शोतून १६४.२५ कोटींची नेट कमाई केली.

RRR - दुसऱ्या क्रमांकावर राम चरण आणि ज्युनिअर NTR चा RRR चित्रपट आहे. ज्याने २०२२ मध्ये सर्व भाषात ओपनिंग डेवर भारतात १३३ कोटींची नेट कमाई केली.

 KGF Chapter 2 चा क्रमांक चौथ्या क्रमांकावर आहे अभिनेता यश याच्या चित्रपटाने साल २०२२ मध्ये पहिल्याच दिवशी ११६ कोटींची कमाई केली होती. तर १३४.५ कोटींची ग्रॉस कमाई केली

 धुरंधर 2: द रिव्हेंज - रणवीर सिंगचा 'धुरंधर २: द रिव्हेंज' हा या यादीतील एकमेव बॉलिवूड चित्रपट आहे, ज्याने २०२६ मध्ये प्रदर्शित झाल्यावर पहिल्याच दिवशी १०२.५५ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली.

यशचा 'टॉक्सिक' हा या यादीतील सहावा नवीन चित्रपट असून, त्याने पहिल्याच दिवशी २४,५७९ शोजमधून देशांतर्गत १०१.१० कोटी रुपयांची निव्वळ आणि १२०.७५ कोटी रुपयांची एकूण कमाई केली आहे.

'कल्की 2898 एडी'- कल्की २८९८ इ.स.- सातव्या क्रमांकावर प्रभासचा 'कल्की 2898 एडी' आहे, ज्याने 2024 मध्ये प्रदर्शित झाल्यावर पहिल्याच दिवशी ₹95.30 कोटी निव्वळ आणि ₹114.02 कोटी एकूण कमाई केली

'सालार: पार्ट १: सीझफायर' - आठव्या क्रमांकावर प्रभासचा 'सालार: पार्ट १: सीझफायर' आहे, ज्याने २०२४ मध्ये भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ₹९०.७० कोटी निव्वळ आणि ₹१०७.१२ कोटी एकूण कमाई केली.

 'आदिपुरुष'- या यादीतील प्रभासचा चौथा चित्रपट, 'आदिपुरुष', नवव्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट फ्लॉप ठरला, पण पहिल्याच दिवशी त्याने भारतात ₹86.75 कोटी कमावले आणि जगभरात ₹103.08 कोटी कमावले. 

'देवरा : पार्ट १' - दहाव्या क्रमांकावर ज्युनियर एनटीआरचा 'देवरा पार्ट १' आहे, ज्याने २०२४ मध्ये पहिल्याच दिवशी देशांतर्गत ८२.५० कोटी रुपयांची नेट कमाई आणि ९८.०२ कोटी रुपयांची एकूण कमाई केली.