नॅशनल क्रश तृप्ती डिमरी हिच्या किलर पोजवर चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल

Created By: Shweta Walanj

तृप्ती डिमरी हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती डिमरी  हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

तृप्तीच्या स्लिट गाऊनमधील किलर पोज चाहत्यांना घायाळ करत आहेत.

तृप्ती डिमरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

चाहते कायम तृप्ती हिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.