‘संतूर मम्मी’ श्वेताच्या ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा... फोटो व्हायरल

17  january 2026

Created By:  Shweta Walanj

श्वेता तिवारी नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असते.

 वयाच्या 44 व्या वर्षी सुद्धा ती आपल्या फिटनेसने आजच्या अनेक आघाडीच्या अभिनेत्रींना टक्कर देते.

आजच्या अभिनेत्री सुद्धा तिच्यासमोर फिक्या वाटतात.

दोन मुलांची आई असूनही श्वेताचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी दिवसात एकदा अभिनेत्री सॉलिड मील खाते.

सोशल मीडियावर  अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो  पोस्ट करत असते.

shweta tiwari