बॉलिवूडमधील या अभिनेत्रींनी धबधब्याखाली बोल्डनेसच्या ओलांडल्या मर्यादा

25 मार्च 2026

Created By:  Soneshwar Patil

बॉलिवूड चित्रपटांमध्ये बोल्ड सीनचा ट्रेंड हा काय नवीन नाही. यापूर्वी धबधब्याखाली या 5 अभिनेत्रींनी दिलेत प्रचंड बोल्ड सीन.

जीनत अमान यांनी सत्यम शिवम सुंदरममध्ये प्रचंड धाडसी बोल्ड सीन साकारला होता.

शिल्पा शिरोडकरने 'किशन कन्हैया'मध्ये धबधब्याखालील सीनमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले.

माधुरी दीक्षितनेही हिफाजत या चित्रपटात पाण्याखालील सीनमधून आपला वेगळा अंदाज दाखवला.

उर्मिला मातोंडकरने रंगीलामध्ये धबधब्याखाली दिलेला बोल्ड सीन.

रवीना टंडन हिनेही विविध चित्रपटांमध्ये पाण्याखालील गाण्यांमधून आपला ग्लॅमरस अंदाज दाखवला.