गिरीजा ओकला सौंदर्यामध्ये टक्कर देते ही अभिनेत्री, सौंदर्यावरून हटत नाही नजर

14 मार्च 2026

Created By:  Soneshwar Patil

वैदेही परशुरामीने तिचे नवीन पारंपरिक साडीमधील फोटो शेअर केले आहेत.

मरून रंगाच्या साडीत आणि सोन्याच्या दागिन्यांमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

वैदेहीचा हा साडी लूक तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे.

या लूकमध्ये वैदेहीने हलका आणि नैसर्गिक मेकअप केला आहे.

चाहत्यांनी तिच्या फोटोंवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.