झरीन खान वयाच्या 37 व्या वर्षी दिसते प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस

Created By: Shweta Walanj

झरीन हिने अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटींसोबत स्क्रिन शेअर केली.

पण तरी देखील अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये हवं तसं यश मिळालं नाही.

आता अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

वयाच्या 37 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

झरीन कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.