12 september 2025
नव्या नवेली बिग बी अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता नंदा हीची लेक आहे.
बिग बीची नात असूनही नव्या हीने एक्टींगमध्ये आपले करीयर केलेले नाही
नव्या नवेली नंदा लिंग समानता, महिला सबलीकरण आणि सामाजिक कार्यांत पुढे आहे
नव्या ही एका एनजीओशी संलग्न असून तिचे शिक्षणही पूर्ण करत आहे
प्रोजेक्ट नवेली आणि आरा हेल्थ प्रोजेक्टसह नव्या नंदा what the hell Navya! नावाचे पॉडकास्ट देखील चालवते
याशिवाय नव्या नवेली तिचे वडील निखिल नंदा यांची कंपनी Escorts Kubota मध्ये काम करते
तसेच नव्या नवेली IIM Ahmedabad च्या Blended Post Graduate Programme (MBA) शिकत आहे