11 september 2025
फ्रान्सची राजधानी पॅरीसमध्ये सर्वात मोठा धर्म ख्रिश्चन आहे. त्यात कॅथलिक पंथीयांची संख्या जास्त आहे. पॅरीसमध्ये मुस्लीम धर्मिय देखील आहेत. किती आहे त्यांची संख्या ?
पॅरीस महानगरीय क्षेत्रात सुमारे १७ लाख मुसलमान राहातात.जे या क्षेत्रातील लोकसंख्येच्या १० ते १५ टक्के आहे
पॅरीसमध्ये इस्लाम दुसरा मोठा धर्म आहे. मुस्लीमांची गर्दी असलेले हे शहर आहे.इस्लामी धर्मियांची संख्या येथे वाढत आहे
पॅरीसमध्ये बहुतांशी सुन्नी मुस्लीम आहेत. जे परदेशी वंशाचे आहेत. तसेच शिया आणि गैर-धार्मिक मुसलमानांची संख्याही मोठी आहे.
फ्रान्स देशात INSEE च्या आकडेवारीनुसार येथे सुमारे ६८ लाख मुस्लीम राहातात.