जिथं सिंहाचा 'छावा' कैद झाला, त्या वाड्याचं वास्तव काय?
Created By: Shweta Walanj
ज्या संगमेश्वरमधून संभाजीराजेंना मोगलांनी कैदेत घेतलं तो वाडाही सोशल मीडियावर चर्चेत आहे.
संगमेश्वर मधल्या सरदेसाई वाड्याचे दृष्य व्हायरल होत आहेत.
याच वाड्यातून महाराजांना कैद झाल्याचं सांगितलं जात आहे.
मात्र इतिहासकारांच्या माहितीनुसार, हा वाडा नंतरच्या काळात बांधण्यात आला.
या वाड्याऐवजी पूर्वी येथे संभाजी महाराजांचा मोठा महाल होता.
मोगलांच्या कैदेत सापडण्याआधी संभाजी महाराज 400 ते 500 मावळ्यांसोबत इथल्या वाड्यात आले होते.
स्वराज्यातल्याच भूमीत संभाजीराजे हाती लागणार नाही. याची औंरगजेबाला कल्पना होती.
म्हणूनच फंद फितुरी झाली आणि थोरल्या छत्रपतींचा 'छावा' आपल्याच भूमीत कैद झाला.
हे सुद्धा वाचा | दारु विकून कोट्यवधी रुपये कमवतो शाहरुख खानचा मुलगा