रेखा आणि अमिताभ बच्चन यांचा शेवटचा चित्रपट कोणता होता?

7 September 2025

Created By: Mayuri Sarjerao

अमिताभ बच्चन आणि रेखा हे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडींपैकी एक जोडी

त्यांच्या अफेअरबाबतच्या चर्चा आजही होतात

अमिताभ किंवा रेखा यांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं नाही

अमिताभ आणि रेखा यांनी 44 वर्षांत एकत्र एकही चित्रपट केलेला नाही

बिग बी आणि रेखा यांचा शेवटचा चित्रपट 'सिलसिला' हा होता

'सिलसिला' नंतर रेखा आणि अमिताभ कधीच पडद्यावर एकत्र दिसले नाहीत.