रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख...

27 March 2024

Created By: आयेशा सय्यद

या दोघांची केमेस्टी प्रेक्षकांना प्रचंड आवडते

या दोघांमधील नातं जाणून घ्यायलाही प्रेक्षकांना आवडतं

रितेशने जिनिलियाला पहिलं गिफ्ट काय दिलं होतं?

रितेशने पहिल्यांदा जिनिलियाला गुलाबाचं फुल दिलं होतं

जिनिलियाने याचा किस्सा एका मुलाखतीत सांगितला

रितेश आणि जिनिलियाचा खास फोटो...

पुण्यातील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रतिक्षा थोरातचं नव्या व्यावसायात पदार्पण