बॉलीवूडच्या 5 सर्वात उंच हिरोईन कोणत्या ?

9 september 2025

Created By: Atul Kamble

बॉलीवूडच्या काही हिरोईन सर्व खान मंडळींपेक्षा उंच आहेत

आज आपण बॉलीवूडच्या सर्वात जास्त उंच अभिनेत्रींची माहिती घेणार आहोत.

 युक्ती मुखी - मिस वर्ल्ड १९९९ आणि 'प्यासा' सारख्या चित्रपटात काम करणारी युक्ता मुखी हीची हाईट ६ फूट १ इंच आहे.

डायना पेंटी - क्वीन, हाऊसफूल-३ अशा चित्रपटात काम करणारी डायना हीची उंची ५ फूट १० इंच आहे.

 लिझा हेडन-डायना पेंटी सारखी लिझा हीची देखील हाईटही ५ फूट १० इंच आहे.

 निधी अग्रवाल - टायगर श्रॉफ सोबत चित्रपट 'मुन्ना मायकल' मध्ये झळकलेली निधी अग्रवाल हीची उंची ५ फूट ९ इंच आहे

सुश्मिता सेन - मिस युनिव्हर्स १९९४, अभिनेत्री सुश्मिता सेन हीची हाईट देखील ५ फूट ९ इंच आहे.

दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा आणि सोनम कपूर यांची हाईटही ५ फूट ९ इंच आहे.