8 september 2025
Created By: Atul Kamble
उपाशी पोटी कोथिंबीर खाण्याने शरीर नॅचरली डिटॉक्स होते.
कोथिंबीरीतील एंटीऑक्सीडेंट्स रक्त स्वच्छ करतात आणि त्वचा नितळ बनवतात
कोथिंबीर पचनशक्ती मजबूत करते,गॅस आणि अपचनाची समस्या दूर करते
कोथिंबीर खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होते आणि श्वास ताजा होता
यातील मिनरल्स ब्लड प्रेशर संतुलित करण्यास मदत करतात
कोथिंबीर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आजारांना दूर ठेवते
कोथिंबीर नियमित सेवनाने त्वचा आणि केसांचे आरोग्य चांगले रहाते
यात व्हिटॅमिन A,C,K, लोह, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असता
रक्तातील साखर नियंत्रित करते एकंदर कोंथिबीरीचे अनेक फायदे आहेत.
( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य दमज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )