विटामिन 'सी' युक्त फूड्सने त्वचेची अशी काळजी घ्या

7 september 2025

Created By: Atul Kamble

विटामिन सी आपल्या शरीरासाठी एक आवश्यक पोषक तत्व आहे. त्वचेपासून तर हाडांच्या मजबूतीसाठी ते गरजेचे आहे

 विटामिन सीच्या कमतरतेने हिरड्यांतून रक्त येणे,स्कीन डल होणे,सांधेदुखी अशी समस्या होतात

संत्र्यात सर्वाधिक विटामिन सी असते. मध्यम आकाराच्या संत्र्यात ७० ते ९० मिलीग्रॅम विटामिन सी असते.रोज एक संत्री खावू शकता

बेरीज देखील विटामिन सी साठी चांगला पर्याय आहे.स्ट्रॉबेरी,रासबेरी वा ब्ल्युबेरी सारखे फ्रुट्सचा समावेश डाएटमध्ये करु शकता

 सिमला मिरचीत विटामिन सी असते.लाल सिमला मिरचीत सर्वाधिक विटामिन सी असते

बटाट्यात सर्वाधिक विटामिन सी असते. एक मध्य आकाराच्या बटाट्यात सुमारे २७ मिलीग्रॅम विटामिन सी असते

 लिंबू विटामिन सीचा चांगला स्रोत आहे. एका मध्यम आकाराच्या लिंबूत ४० ते ५० मिलीग्रॅमपर्यंत विटामिन सी आढळते