अभिषेक बच्चन कोणाला जास्त घाबरतो ? आई जयाला कि पत्नी ऐश्वर्याला, बहिण श्वेताने केली पोलखोल..
created by : अतुल कांबळे
24 May 2025
करण जोहरच्या 'कॉफी विद करण' शोमध्ये अनेक स्टार मंडळींची पोलखोल केली जाते
या शोची अभिषेक आणि त्याची बहिण श्वेता बच्चन यांची एक जुनी क्लिप व्हायरल होतेय
शोचे होस्ट करण जोहर याने अभिषेक बच्चन याच्यावर तुम्ही कोणाला घाबरता आईला की पत्नीला असा बॉम्बगोळा टाकला होता
अभिषेक याने आपण आई जया बच्चन यांना घाबरतो असे रॅपिड फायर राऊंडमध्ये सांगितले.
त्यावेळी त्याची बहिण श्वेता हीने हा पत्नीला घाबरतो असे बोलल्याने अभिषेकने रागाने हा माझा रॅपिड आहे तुझा नाही असे सुनावले
अभिषेक आणि ऐश्वर्या यांचं बिनसलं असल्याच्या वावड्या असताना हा सीन व्हायरल होतोय
या शोत अभिषेक आईसंदर्भात बोलताना पटकन बोलतोय.पण बायकोसंदर्भात बोलताना खूपच विचार करतोय असा टोमणा बहिण श्वेताने मारलाच
दुसरीकडे ऐश्वर्याने कान फिल्म फेस्टीव्हलच्या रेड कार्पेटवर केसांच्या भांगेत सिंदूर लावून आल्याने चर्चेत आहे
जान्हवी कपूरला पाहाताच तूने रात की...,' काय म्हणाला माजी मुख्यमंत्र्याचा नातू