स्क्रीनवर किसिंग सीन का देत नाही सलमान, भाऊ अरबाजने खोलली पोल

05 July 2025

Created By: Atul Kamble

बॉलीवूड स्टार सलमान खानने करीयरमध्ये एक्शन,रोमांटिक असे अनेक कॅरेक्टर केली आहेत.

 परंतू सलमानने कधी स्क्रीनवर किसींग वा इंटीमेट सीन्स दिलेला नाही.त्याने लव्ह मेकींग सीन्स टाळलेला नाही

सलमान खान याच्या नो-किसिंग पॉलीसीवर त्याचा भाऊ अरबाजने मागे टोण्ट मारला होता. कपिल शर्माच्या शोत काही काळापूर्वी हा किस्सा घडला

 कपिलने या संदर्भात सलमानला छेडले असता तो म्हणाला Kiss तर मी करत नाही.स्क्रीनवर मला काही फरक पडत नाही

अरबाज खानने भावाच्या नो-किसिंग पॉलीसीवर म्हटले की तो बाहेर इतके करतो की ऑफस्क्रीनची गरजच पडत नाही !

अरबाज याच्या या वक्तव्यावर सलमान देखील आपले हसू रोखू शकला नाही.

‘टायगर जिंदा है’ चित्रपटात कटरीना कैफ सोबत सलमानला किसिंग सीन द्यायला सांगितले होते पण त्याने नकार दिला

 सलमान लवकरच ‘गलवान’ चित्रपटात भूमिका करत आहेत.या चित्रपटाचे पोस्टर जारी झाले आहे.त्यामुळे चाहते जोशात आहेत.