सेल्फीचा शौक आहे ? फोटो खेचणारे हे 5 सॉलीड मोबाईल पाहा ?
04 July 2025
Created By: Atul Kamble
सेल्फीची आवड कोणाला नाही. हे पाच मोबाईल फ्रंट कॅमेरा क्वालीटीसाठी प्रसिद्ध आहेत.
फ्लिपकार्टवर पोकोचा PocoX7 हा 8/128GB वेरिएंट 16999 रुपयात आहे. यात 20MP फ्रंट कॅमेरा आहे
50MP फ्रंट कॅमेरावाला Nothing Phone 3a Pro चा फोन 8/256GB वेरिएंट फ्लिपकार्टवर 31,999 रुपयात आहे
Vivo T4 Ultra फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरावाल्या या फोनचा 8/256GB वेरिएंट 37,999 रुपयांना आहे
आयफोनचा iPhone 16e कॅमेरा झकास असतो 12MP फ्रंट कॅमेरा हँडसेट 128GB वेरिएंट 54,900 रुपयात मिळाला
OnePlus 13s चा 32MP फ्रंट कॅमरा Amazon वर 54,998 वर मिळत आहे
ही बातमी सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे.यात केवळ जादा मेगापिक्सलची माहीती दिलीय.
सकाळी उपाशीपोटी लसुण खाल्ला तर काय होते ?