हिना खानच्या दिलखेच अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Created By: Shweta Walanj

हिना खान कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. 

सोशल मीडियावर हिना खानच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 

हिना खान कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. 

आता देखील तिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

पारंपरिक ड्रेसमध्ये हिना खान प्रचंड सुंदर दिसत आहे. 

हिना खान कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असे.