पिवळी साडी, कॉलरचा ब्लॉउज... उठून दिसतंय करिश्माचं सौंदर्य
09 December 2025
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री करिश्मा कपूर हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी आणि ग्लॅमरस दिसत आहे.
सध्या सर्वत्र करिश्मा हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.
साडीमध्ये करिष्मा हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
करिश्माचा हा हटके लूक तुम्ही देखील नक्की फॉलो करु शकता...
सोशल मीडियावर करिश्मा कायम सक्रिय असते.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...