शेवटच्या क्षणी 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींची प्रकृती होती अत्यंत नाजूक

Created By: Shweta Walanj

बॉलिवूडमध्ये काही असे सेलिब्रिटी आहेत, ज्यांचं फार कमी वयात निधन झालं. पण काहींनी मात्र शंभरी पार केली. 

दिलीप कुमार, लता मंगेशकर, ए के हंगल आणि मन्ना डे यांचं निधन जवळपास वयाच्या 98 व्या वर्षी झालं. 

झोहरा सेहगल वयाच्या 102 व्या वर्षापर्यंत जिवंत होत्या. 

झोहरा सेहगल यांचा जन्म 1912 मध्ये झाला होता. इंडस्ट्रीमध्ये त्यांनी अनेक पिढ्यांसोबत काम केलं. 

सलमान खान, शाहरुख खान आणि रणबीर कपूर यांच्यासोबत देखील झोहरा यांनी काम केलं आहे.

झोहरा यांनी 2012 मध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता.