अभिनेत्रीने खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत

29 January 2024

सिंपल लूकमध्ये दिसणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून उर्वशी रौतेला आहे

उर्वशीने सिंपल लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत

फेटा बांधलेले उर्वशीचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत

सिंपल ड्रेसमधील उर्वशीचे आणखी काही फोटो

नेटकऱ्यांनी या फोटोंना पसंती दिलीय

अशी सिंपल पण छान दिसतीये, चाहत्याची कमेंट

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो