देशातील 1 कोटी करदात्यांना  होणार मोठा फायदा!

3 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

बजेटमध्ये करदात्यांसाठी झाली नाही मोठी घोषणा 

बजेटमध्ये विवादित थकबाकी कर मागे घेण्याचा निर्णय 

त्यामुळे याविषयीचे टॅक्स रिटर्न आपोआप निकाली निघतील

मोदी सरकारचा देशातील 1 कोटी करदात्यांना होणार फायदा 

काही कर मागण्या या 1962 हून जुन्या, लोकांना रिफंड मिळेल

प्रत्यक्ष कर मागे घेण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी दिला 

करदात्यांची याविषयीची जुनी मागणीच एकप्रकारे मान्य होईल