Budget चं नाही तर निर्मला सीतारमण यांच्या साड्यांची पण चर्चा 

1 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील बजेट सादर  

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला सहाव्यांदा अर्थसंकल्प  

2019 पासून त्यांच्या साडीच्या रंगाची पण झाली चर्चा 

पहिल्या बजेटवेळी त्यांनी नेसली सोनेरी बॉर्डरची साडी 

2020 मध्ये पिवळ्या रंगाची साडी एकदम खुलली 

2021 मध्ये सोनेरी रंगाची लाल साडी उठून दिसली 

2022 मध्ये दक्षिणात्य स्टाईलची मरुन रंगाची होती साडी 

गेल्या वर्षीच्या साडीचा रंग नारंगी होता 

तर यंदा अंतरिम बजेटसाठी त्यांनी निळ्या रंगाची साडी नेसली 

रश्मिका मंदानाला टक्कर, एका रात्रीत बनली ही अभिनेत्री नॅशनल क्रश