Budget 2024 : घर खरेदी ते होम लोन, 2024 चा अर्थसंकल्पात काय?

25 January 2024

Created By: Soneshwar Patil

देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी काहीच दिवस उरले आहेत 

1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील

मोदी सरकारचा 2024 चा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे

या अर्थसंकल्पातून जनतेला अर्थमंत्र्यांकडून खूप अपेक्षा आहते

सर्वात स्वस्त घरांवर मिळू शकते ज्यादा टॅक्सची सूट

होम लोन धारकांना मिळू शकते व्याजावर 5 लाखांपर्यंत टॅक्सची सूट

Income Tax: करदात्यांना 2024 च्या अर्थसंकल्पात दिलासा मिळणार?