Share Market ला नाही आवडले बजेट, दिली अशी प्रतिक्रिया 

1 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

बजेटपूर्वी पण शेअर बाजारात झाली होती पडझड 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केले बजेट 

अंतरिम बजेटमध्ये मोठी घोषणा नाही, केली योजनांची उजळणी

बाजाराला नाही आवडला अर्थसंकल्प, लाल रंगात गेला न्हाऊन 

सेन्सेक्स 0.15 टक्क्यांनी घसरुन 71,645.30 अंकावर झाला बंद 

तर निफ्टी 28.25 अंकांनी घसरुन 21,697.45 झाला बंद 

Maruti Suzuki, Cipla, Eicher Motors टॉप गेनर 

UltraTech Cement, L&T, JSW Steel बसला फटका 

रश्मिका मंदानाला टक्कर, एका रात्रीत बनली ही अभिनेत्री नॅशनल क्रश