1 रुपयांच्या पेनी शेअरची कमाल; परदेशी गुंतवणूकदारांच्या उड्या 

6 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

गायत्री हायवेज या कंपनीचा शेअर सध्या तेजीत 

परदेशी गुंतवणूकदारांची 97 लाख शेअरची खरेदी

मंगळवारी कंपनीचा शेअर 5 टक्क्यांनी तेजीसह 1.55 रुपयांवर

0.90 प्रति पैशांवरुन हा शेअर 1.55 रुपयांवर येऊन ठेपला

FII ची या पेनी स्टॉकमध्ये 4.08 टक्के वाटा आहे

या स्मॉल कॅप स्टॉकचे मार्केट कॅप 35 कोटी आहे 

सूचना- पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना सावध असा 

गाण्याच्या व्हीडिओवरून परिणिती चोप्रा प्रचंड ट्रोल; नेटकरी म्हणाला, आज गाने की जिद ना करो...